शालेय उपक्रम


शाळेत राबविता येणारे उपक्रम
१)अादर्श परीपाठ
२)दिनांकानुसार पाढा
३)चित्रकला स्पर्धा
४)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन
५)सांस्कृतिक कार्यक्रम
६)गीतगायन स्पर्धा
७)भाषण स्पर्धा
८)क्रीडा स्पर्धा
९)वाढदिवस साजरे करणे
१०)भित्तिपत्रक तयार करणे
११)निसर्गसहल
१२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे
१३)विद्यार्थी दत्तक घेणे
१४)विविध जयंत्या व पुण्यतिथी
१५)बचत बँक
१६)हस्ताक्षर सुधार
१७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द
१८)वाचन कट्टा
१९)बाजार
२०)परसबाग
२१)उपस्थिती ध्वज
२२)इंग्रजी संभाषण
२३)शब्द बँक
२४)स्वच्छ मुलगा-मुलगी
२५)दत्तक कुंडी प्रकल्प
२६)तंबाखू मुक्त शाळा
२७)दत्तक मित्र
२८)वर्तमानपत्र वाचन
२९)विविध क्रीडा स्पर्धा
३०)चित्रकला स्पर्धा,
३१)निबंध लेखन
३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन
३३)नवरत्न स्पर्धा
३४)दप्तराविना शाळा
३५)झुलती बाग
३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प
३७)करू या आम्ही संचालने
३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे
३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन
४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार
४१)कला, कार्यानुभव कोपरे
४२)बाल आनंद मेळावे
४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव
४५)100% पटनोंदणी
४६)लघु उद्योग भेटी
४७)मोबाईल/टॅबलेट स्कूल

No comments:

Post a Comment